महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
महाराष्ट्रात एकूण ०6 राष्ट्रीय उद्याने आहेत .
ताडोबा राष्ट्रीय उद्यान
चंद्रपूर जिल्ह्य़ातील हे महाराष्ट्राचे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे.
याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ.किमी इतके आहे.…