Study Material महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा मनिष किरडे Dec 11, 2020 0 पश्चिम :महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राचा 720 कि.मी किनारा लाभलेला आहे. कोकण विभागातील सातही जिल्ह्यांना समुद्र किनारा लागून आहे.