मराठी व्याकरण – अक्षर
अक्षर
1) व्यंजन + स्वर = अक्षर
2) स्वर = अक्षर
3) व्यंजन + स्वर + स्वरादी = अक्षर
- पूर्ण उच्चारला जाणारा वर्ण म्हणजे अक्षर होय.
- ध्वणींच्या किंवा आवाजाच्या खुणाना अक्षर म्हणतात.
- ध्वनीमय संकेतांच्या लेखनखुणा म्हणजे अक्षर होय.
-…