Marathi Vyakran Notes | मराठी व्याकरण नोट्स Marathi Grammar Prayog | प्रयोग व त्याचे प्रकार मनिष किरडे Feb 1, 2024 0 प्रयोग व त्याचे प्रकार | Marathi Grammar Prayogमराठी व्याकरणामध्ये प्रयोग हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्याद्वारे आपण वाक्यातील कर्ता, कर्म, आणि क्रियापद यांच्यातील संबंध स्पष्ट करू शकतो.