Police Bharti 2022 | पोलीस भरती 9 नोव्हेंबर पासूनच सुरु होणार!17,130 पदांची पोलीस भरती
Maharashtra police recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य पोलीस मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “पोलीस शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर, SRPF पोलीस शिपाई” या पदांसाठी आहे. 17130 पदांसाठी भरती प्रक्रिया…