भूगोल नोट्स पृथ्वीचे अंतररंग मनिष किरडे Feb 15, 2020 0 पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग महत्वाचे आहे . भूकवच / शिलावरण प्रावरण गाभा भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात. शिलावरणाची जाडी सुमारे १०० सेमी आहे. भूकवचाची…