पुणे महानगरपालिका : लिपिक टंकलेखक पदाच्या भरतीच्या ऑनलाइन परीक्षेसाठी माहिती पत्रिका
PMC Clark Papers Details : उमेदवार देणार असलेल्या ऑन-लाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबीसंबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवाराचे या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास…