दिनविशेष : २ जून
२ जून : जन्म
१७३१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी मार्था वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८०२)
१८४०: इंग्लिश लेखक आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९२८)
१९०७: मराठी नाटककार आणि…