दिनविशेष | Dinvishesh in English दिनविशेष : २९ ऑक्टोबर [ जागतिक स्ट्रोक दिन ] मनिष किरडे Oct 29, 2024 0 १८९७: जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म. १९३१: साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म. १९७१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.