दिनविशेष | Dinvishesh : जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन / जागतिक महासागर दिन – 8 जून
१९०६: भारतीय क्रिकेट खेळाडू सैयद नझीर अली यांचा जन्म.
६३२: इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांचे निधन.
१६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.