Current Affairs चालू घडामोडी : 4 जुलै 2021 मनिष किरडे Jul 4, 2021 0 दरवर्षी 2 जुलै या दिवशी ‘जागतिक क्रिडा पत्रकार दिवस’ साजरा करतात. 1994 साली आंतरराष्ट्रीय क्रिडा पत्र संघाच्या (ISPA) 70 व्या वर्धापन दिनानिमित्त या दिवसाची स्थापना करण्यात आली होती.