१२वी पास उमेदवारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती (CISF Bharti)
CISF Bharti 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल/फायर” पदांच्या एकूण 1130 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख…