‘पीएसआय’ भरतीत ‘एमपीएससी’कडून मोठा बदल, ‘या’ उमेदवारांचा होणार फायदा…
राज्यातील पोलिस उपनिरीक्षक अर्थात ‘पीएसआय’ पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेच्या स्वरुपात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा बदल केला आहे. एमपीएससीकडून आता बौद्धिक चाचणीबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीलाही अधिक प्रमाणात महत्व दिल्याचे दिसत आहे.…