Adivasi Vikas Vibhag Recruitment 2022-23 | खुशखबर – आदिवासी विकास विभागाची भरती जानेवारी मध्ये…
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2022-23: मोठ्या संख्येने रिक्त पदांसाठी भरती जानेवारी 2023 मध्ये सुरू होईल. आदिवासी विकास विभाग भारतीचे हे अधिकृत पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रानुसार विभागामार्फत १०० टक्के भरती करण्यास मान्यता…