लाडकी बहीण योजनेचे बँक खात्यात पैसे आले नाही? ‘इथे’ नोंदवा आपली तक्रार, अर्ज होईल फटाफट मंजूर!
Ladki bahin application form rejection : आपल्याला माहीतच आहे, पूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे.
सराव…