[MPSC]राज्यसेवा 2019 मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
217

                       महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

                   मुख्य लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर यात उत्तीर्ण झालेल्या १ हजार २४३ उमेदवारांच्या मुलाखती २ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत आहेत. उमेदवाराचे नाव, मुलाखतीचे स्थळ व वेळ याची माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग या पदाच्या मुलाखती २३ व २४ जानेवारी रोजी एमपीएससीच्या मुख्य कार्यालयात होणार होत्या. मात्र, या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, ३० जानेवारी रोजी एकाच दिवशी सकाळी साडेनऊपासून सर्व मुलाखती होणार आहेत.

 [MPSC]राज्यसेवा 2019 मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर

 

मुलाखतीचे वेळापत्रक    


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम