State Excise Practice Paper 42 | Solve Now
State Excise Practice Paper 42
Jawan, State Excise Paper
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्य उत्पादन शुल्क पेपर 42 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्य उत्पादन शुल्क पेपर 42 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआंतरराषट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये कोणत्या देशाचा केशव महाराज हा खेळाडू जगातील अव्वल गोलंदाज ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय एकदवसीय क्रिकेट मधे सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहली कितव्या स्थानावर पोहचला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकेंद्र सरकारने आतापर्यंत कोणत्या क्षेत्रावरील संशोधनावर सर्वाधिक खर्च केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंरक्षण क्षेत्रातील संशोधनावरील एकूण खर्च मधे केंद्र सरकारचा किती टक्के वाटा आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदेशातील खाजगी क्षेत्राने सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रात केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअमेरिकेत महागाई दर किती टकक्यांपर्यंत खाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsलाचखाऊ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपंकेरुह हे …. समासाचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचरणकमल या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविद्याधन या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनरसिंह या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजलद या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsउत्क्रांतीवादाचा सिध्दांत खालीलपैकी कोण मांडला ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsवनस्पतीच्या खोडात,…….. पाणी व क्षार यांचे वहन होते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरक्ताचे एकूण प्रमुख किती गट असतात ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रक्त न गोठणे हा विकार होता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपपई, आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsबार्डोलीचा सत्याग्रह ………. यांच्या नेतृत्वा खाली झाला.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीने कोणत्या लोकांना ते धोकादायक आहेत असे मानून कलकत्त्यात प्रवेश करू दिला नाही ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsइंग्रज सैन्याबरोबर झाशीच्या राणीच्या वेषात लढतांना कोणते दाम्पत्य मारले गेले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points1857 चा उठाव ब्रिटिश चिरडून टाकू शकले, कारण त्यांना……….. आणि …….. यांचे सहाय्य मिळाले होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsबिंबीसार ने कोणते महाजनपद जिंकून मगध साम्राज्याचा भाग बनविला ?
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents