राज्यातील सर्व लिपिक वर्गीय पदे MPSC मार्फत भरण्यात येणार, शासन निर्णय जारी

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
5,026

राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रस्तुत शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली कार्यपध्दती सर्व लिपिकवर्गीय पदभरतीसाठी लागू राहील. तथापि, आपकी प्रथम टप्यात लिपिक-टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करुन बृहन्मुंबई व बृहन्मुंबईबाहेरील लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी कार्यपध्दती खालीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे.

 

अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

येथे क्लिक करा 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MPSC,

लिपिक पद

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम