कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 990 पदांची बंपर भरती सुरू…..!!

SSC Recruitment 2022

  • पदसंख्या: 990
  • शेवटची तारीख: 18/10/2022
5,880

SSC Recruitment 2022

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) पदाच्या एकूण 990 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 990

पदाचे नाव & तपशील: वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 30 वर्षे

Fee:

  • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
  • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 30 सप्टेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

SSC,

कर्मचारी निवड आयोग,

SSC Recruitment 2022

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम