ssc recruitment 2022 | 12 वी उत्तीर्णांना उत्तम संधी SSC अंतर्गत अंदाजे 4700+ पदांची नवीन भरती सुरू – Apply now
ssc recruitment 2022
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
ssc recruitment 2022
SSC Bharti 2022 :कर्मचारी निवड आयोग (SSC Bharti 2022) अंतर्गत निम्न विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदांच्या अंदाजे 4700+ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : अंदाजे 4700+ पदे
पदाचे नाव :निम्न विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
शैक्षणिक पात्रता:12th Class/ equivalent exam from a recognized Board/ University (Refer PDF)
वयाची अट: 18 ते 27 वर्षे
Fee:
- इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
- महिला, SC, ST, PWD, माजी सैनिक उमेदवारांसाठी – Nil
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 1 फेब्रुवारी 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:7 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in
ssc recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ssc recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
ssc recruitment 2022
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents