SSC GD कॉन्स्टेबल अंतर्गत 26146 पदांची मोठी भरती ऑनलाईन अर्ज सुरु!!

SSC GD Constable Recruitment 2023

  • पदसंख्या: 26146
  • शेवटची तारीख: 31/12/2023
9,064

SSC GD Constable Recruitment 2023

SSC GD Constable Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)” पदांच्या एकूण 26146 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 26146

पदाचे नाव & तपशील:

  • BSF
  • CRPF
  • SSB
  • ITBP
  • AR
  • SSF

शैक्षणिक पात्रता: 10वी व 12वी उत्तीर्ण.

SSC GD कॉन्स्टेबल अंतर्गत 26146 पदांची मोठी भरती ऑनलाईन अर्ज सुरु!!

App Download Link : Download App

Fee: 100 रूपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


मागील अपडेट

SSC GD Constable Recruitment 2024

 

कर्मचारी निवड आयोग (SSC) GD परीक्षा आयोजित करणार आहे. SSC GD परीक्षा व्यक्तींना निमलष्करी दलात सेवा करण्याची आणि राष्ट्राच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी योगदान देण्याची संधी देते. SSC GD 2023 अधिसूचना 24 नोव्हेंबर 2023 रोजी 84,866 पदांसाठी प्रसिद्ध होणार आहे. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा 2023 20, 21, 22, 23, 24, 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2023 आणि 1, 5, 6, 7, 11 आणि 12 मार्च 2023 रोजी होणार आहे. SSC GD भरती 2023 ऑनलाइन अर्जाच्या तारखा आणि परीक्षेच्या तारखा खाली दिल्या आहेत. 10वी उत्तीर्ण झालेले SSC @ssc.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर या पदासाठी अर्ज करूशकतील. SSC GD भरती २०२४ अंतर्गत जवळपास ८०,००० पदांची मोट्ठी भरती होणे अपेक्षित आहे. RTI अंतर्गत प्राप्त झालेल्या रिक्त पदांचा  तपशील आपण खाली बघू शकता.

 

SSC GD भरती 2023 बद्दल माहिती
विभाग कर्मचारी निवड आयोग (SSC)
भरतीचे नाव SSC GD भरती 2024
पदाचे नाव  वर्ग क आणि ड अधिकारी
एकूण रिक्त पदांची संख्या 84,866 Vacancies
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज पद्धती
निवड प्रक्रिया ऑनलाइन CBT, PST, PET आणि वैद्यकीय चाचणी
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.ssc.nic.in

 

SSC GD कॉन्स्टेबल अंतर्गत 26146 पदांची मोठी भरती ऑनलाईन अर्ज सुरु!!

 

SSC GD भरती 2023: Important Dates 

SSC GD भरती 2023 महत्वाच्या तारखा: SSC GD भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार SSC GD भरती 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

SSC GD भरती 2023 महत्वाच्या तारखा 
कार्यक्रम  तारीख 
SSC GD भरती 2024 अधिसुचना (PDF Advertisement) 24 नोव्हेंबर 2023
SSC GD भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 24 नोव्हेंबर 2023
SSC GD भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023
SSC GD भरती 2024 परीक्षेची तारीख 20, 21, 22, 23, 24, 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 1, 5, 6, 7, 11 आणि 12 मार्च 2024

 

SSC GD भरती 2024 Vacancy Details 

SSC GD भरती 2024 रिक्त जागांचा तपशील: उमदेवार SSC GD भरती 2024 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या रिक्त जागांचा तपशील खाली बघू शकतात.

 

SSC GD भरती 2024 रिक्त जागांचा तपशील
विभाग  एकूण जागा 
BSF 19987
CISF 19475
CRPF 29283
SSB 8273
ITBP 4142
AR 3706
एकूण 84866

 

SSC GD भरती 2024 Eligiblity 

SSC GD भरती 2024 पात्रता निकष: SSC GD कॉन्स्टेबलसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना SSC आयोगाने ठरवलेल्या सर्व पात्रता निकषांचे पालन करावे लागेल. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वय, शारीरिक मापदंड इत्यादी आवश्यकतांमधून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि अर्ज करण्यापूर्वी ते पदासाठी पात्र आहेत याबद्दल स्वतःचे समाधान करा.

 

 

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम