10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; 25,271 कॉन्स्टेबल (GD) पदांची बंपर भरती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,649

एकूण जागा : 25,271 जागा

पदाचे नाव & तपशील: कॉन्स्टेबल (GD)

शैक्षणिक पात्रता :10th Pass

वयाची अट:   18 ते 23 वर्षे

Fee:

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख17 जुलै 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2021

निवड प्रक्रिया आणि परीक्षा  कशी असेल ? 
  • सर्वप्रथम संगणक आधारित लेखी परीक्षा असेल.
  • लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलवले जाईल.
  • लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स  रीझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेयरनेस, एलिमेंटरी मॅथ्स आणि इंग्लिश / हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी पगार किती असेल ?

उमेदवारांना पगार 21700- 69100 / – राहील

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम