SSC Exam Dates 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशन : भरती परीक्षांच्या तारखा जाहीर
SSC Exam Dates 20-21 Updates
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
SSC Exam Dates 2020 Updates : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या विविध भरती परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत….
SSC Exam Dates 2020 Updates : SSC Bharti exam calendar 2020-21 released: कर्मचारी भरती आयोगाने (Staff Selection Commission) २०२०-२१ साठी आपल्या विविध भरती परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने आपले संकेतस्थळ ssc.nic.in वर २०२०-२१ मध्ये होणाऱ्या भरती परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
यात एसएससी सीएचएसएल (SSC CHSL), एसएससी सीजीएल (SSC CGL), एसएससी ज्युनियर इंजीनियर (SSC JE), स्टेनोग्राफर (Stenographer) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (SSC MTS) परीक्षांच्या तारखांची घोषणा झाली आहे.
या परीक्षा १ ऑक्टोबर २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. स्टाफ सिलेक्शनद्वारे पूर्ण कॅलेंडर येथे देण्यात येत आहे. पुढे दिलेल्या लिंकद्वारेदेखील हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.
SSC Exams calendar 2020-21: कुठली परीक्षा कधी?
- एसएससी सीएचएसएल 2019 (टियर 1) – १२ ऑक्टोबर २०२० ते २६ ऑक्टोबर २०२०
- एसएससी ज्युनियर इंजीनियर 2019 (पेपर 1) – २७ ऑक्टोबर २०२० ते ३० ऑक्टोबर २०२०
- एसएससी सीजीएल 2019 (टियर 2) – ०२ नोव्हेंबर २०२० ते ०५ ते १८ नोव्हेंबर २०२०
- एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी एग्झाम 2019 – १६ नोव्हेंबर २०२० ते १८ नोव्हेंबर २०२०
- एसएससी ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रांसेलटर २०२० (पेपर 1) – १९ नोव्हेंबर २०२०
- एसएससी सीजीएल 2019 (टियर 3) – २२ नोव्हेंबर २०२०
- दिल्ली पोलीस सब-इन्स्पेक्टर आणि सीएपीएफ एग्जाम २०२० (पेपर 1) – २३ नोव्हेंबर २०२० ते २६ नोव्हेंबर २०२०
- दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह 2020 (पेपर 1) – २७ नोव्हेंबर २०२० ते १४ डिसेंबर २०२०
- ज्युनियर इंजीनियर एक्झाम 2019 (पेपर 2) – ३१ जानेवरी २०२१
- एसएससी सीएचएसएल 2019 (टियर 2) – १४ फेब्रुवारी २०२१
- ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रान्सलेटर 2020 (पेपर 2) – १४ फेब्रुवारी २०२१
- ज्युनियर इंजीनियर 2020 (पेपर 1) – २२ मार्च २०२१ ते २५ मार्च २०२१
- दिल्ली पोलीस सब-इंस्पेक्टर, सीएपीएफ और सीआईएसएफ असिस्टेंट सब-इन्स्पेक्टर एक्झाम 2019 (पेपर 2) – २६ मार्च २०२१
- स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी एग्जाम 2020 – २९ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१
- एसएससी सीएचएसएल 2020 (टियर 1) – १२ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१
- एसएससी सीजीएल 2020 (टियर 1) – 29 मे २०२१ ते ७ जून २०२१
- दिल्ली पोलीस सब-इंस्पेक्टर, सीएपीएफ एग्जाम 2020 (पेपर 2) – १२ जुलै २०२१
- एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) 2020 (पेपर 1) – १ जुलै २०२१ ते २० जुलै २०२१
- आसाम रायफल्समध्ये सीएपीएफ कॉन्स्टेबल (जीडी), एनआईए, एसएसएफ और रायफलमॅन (जीडी) एग्जाम 2020 – २ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१
SSC Exam calendar 2020-21 डाऊनलोड – https://bit.ly/300loLx
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSCExam’s मराठी नोकरी मार्गदर्शन
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents