SRPF ग्रुप क्र. 18 काटोल नागपूर अंतर्गत पदांची पोलीस भरती सुरु!

SRPF Group 18 Katol Nagpur Recruitment 2024

  • पदसंख्या: 86
  • शेवटची तारीख: 31/03/2024
288

 

SRPF Group 18 Katol Nagpur Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप क्र. 18 काटोल नागपूर पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 86 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 5th March 2024 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31th of March 2024 आहे. 

 

SRPF ग्रुप क्र. 18 काटोल नागपूर अंतर्गत पदांची पोलीस भरती सुरु!

एकूण जागा : 86

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: सशस्त्र पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता:  12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:

  • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
  • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

SRPF ग्रुप क्र. 18 काटोल नागपूर अंतर्गत पदांची पोलीस भरती सुरु!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया

Fee:

  • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
  • मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 5th March 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31th of March 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम