SRPF Gadchiroli Recruitment 2024 – राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ गडचिरोली भरती अंतर्गत १८९ जागा

SRPF Gadchiroli Recruitment 2024

  • पदसंख्या: 189
  • शेवटची तारीख: 31/03/2024
481

SRPF Gadchiroli Recruitment 2024

SRPF Gadchiroli Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३, विसोरा, ता.वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 189 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 5 मार्च 2024 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.


 

SRPF Gadchiroli Recruitment 2024 – राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ गडचिरोली भरती अंतर्गत १८९ जागा

एकूण जागा : 189

पदाचे नाव & तपशील: सशस्त्र पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता: 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:

  • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
  • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

SRPF Gadchiroli Recruitment 2024 – राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ गडचिरोली भरती अंतर्गत १८९ जागा

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee:

  • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
  • मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख:५ मार्च २०२४

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२४

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम