महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF दौण्ड 5 2nd शिफ्ट
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF दौण्ड 5 2nd शिफ्ट
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF दौण्ड 5 2nd शिफ्ट
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsपोलीसांनी चोरास शोधून काढले’. या वाक्याचा प्रयोग ओळख
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points(0.3 x 0.2 x 0.2) / (0.03 x 0.06) = किती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएका शेताच्या 45 भागाची किंमत रु. 42,000 आहे, तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsद.सा.द.शे. 10 टक्के दराने 450 रुपयाचे 2 वर्षाचे चकव्या व्याज किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsभारताने कोणत्या देशासोबत ‘चाबहार रेल्वे प्रकल्प’ राबविला आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsअनुज’ या शब्दाचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
BEG : 479 : : DIA : ?Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsखालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?
IMAGECorrect
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points40,000 रु. ए.बी.सी.डी. या 4 मित्रांमध्ये अनुक 7:1: 5 :3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे. तो सी च्या वाट्याला किती रक्कम येईल ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsआच लागणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points80 चा 3/5 हा 60 च्या 3/4 पेक्षा कितीने फरक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत TEACHER हा शब्द VGCEJGT असा लिहीला जातो. तर त्या भाषेत CHILDREN हा शब्द कसा लिहीला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsसोडीयम बायकार्बोनेट चे रसायनिक सूत्र ——— आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points3640 / 14 x 16 +340 = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsरीतिभूतकाळातील क्रियापद ओळखा].
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsसध्याचे इस्त्राईलचे पंतप्रधान ———- हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsराजेशच्या खिश्यात 5 रु., 10 रु., 20 रु. च्या समान नोटा आहे. त्याच्याजवळ 140 तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsदोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsहापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsजर PORSTUVW हे आठ लोक एका गोल टेबला भोवती घड्याळाच्या कात्यच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व V हा उत्तरेला बसला असेल तर कोणत्या स्थानावर असेल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएका संख्येतुन 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतुन 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता. तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsविधानपरिषदेवर ——- सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsलाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsभोळा’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहीतात. तर RIGHT हा शब्द कसा लिहाल
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsपरमेश्वर सर्वत्र असतो. (वाक्यातील क्रियाविशषेशन ओळखा)
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsजर A म्हणजे वजा, B म्हणजे अधिक, C म्हणजे गुणिले व D म्हणजे भागीले, तर 27B81D9A
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत, एक स्त्री म्हणाली तो माझ्या आईच्या वडीलांचा एकमेव मुलगा आहे. तरी ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsसांची आणि शितल यांच्या आजच्या वयाचे 5:7 आहे. 12 वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे 3:5 होते. तर सांचीचे 5 वर्षानंतरचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमी स्वतः त्याला पाहीले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र ———- या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपंचायत समितीचा सचिव कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsP हा Q पेक्षा उंच आहे. R हा Q पेक्षा लहान आहे. S आणि T ची उंची सारखी आहे. Tहा Q आणि R या दोघांपेक्षा उंच आहे. मग सर्वात लहान कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points√0.09 + √0.49 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखाली दिलेल्या ठळक शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
‘खेळ’
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsकोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points12.345 या संख्येतील 4 अंकाची स्थानिक किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsगोलपिठा’ हा कवितासंग्रह ________ यांचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsअंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsटोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताच्या लवलीना बोर्गोहेन हिने कोणत्या कीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 points5/9,3/4,8/15,12/11 यापैकी लहान अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsइंडीयन पिनल कोड (भारतीय दंड विधान संहिता) कोणत्या वर्षी संमत करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
AZ, GT, MN, ?, YB
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएक रेल्वे 800 मी. अंतर 60 सेकंदात ओलांडते. त्या रेल्वेचा ताशी वेग किती कि.मी. ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsकुक्षि’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsकुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsपुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points12,000 रु. किमतीच्या एका फ्रिजवर 12% सूट दिली, तर त्या फ्रिजची विक्री किमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsविज्ञान चे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points4.32 तास हे तास मिनिटे व सेकंदात कसे लिहाल.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsबिट कॉईन’ या डिजीटल चलनाचा शोध कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsजललिकट्टू’ हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsआम्ही गहू खातो’, या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतट परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केल जातो. A ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले. तेंव्हा तीला 142 गुण मिळाले. तर तीने किती प्रश्न चुकीचे सोडविले ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsसोने या पदार्थाचे रासायनिक संज्ञा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsदोन नाणी हवेत फेकली असता, कमीतकमी छापा (Head) येण्याची संभाव्यता किती ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsवाक्यप्रकार ओळखा. सूर्य मावळला परंतु पसरला नाही.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsरांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे. तर रांगेत एकूण मुले किती ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsपुढील श्रंखला पूर्ण करा.
a_dcad_c_dd_
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points8² x 8¹ x 8⁰ = ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsविकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता. डावीकडे 90 अंशाच्या कोनातुन वळला व पुन्हा मागे फिरला. तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsफुटबॉल खेळातील युरो कप 2020 चा विजेता _____ आहे.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावि 7 आहे तर त्यांचा लसावि किती ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsजानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsपोलीस दलातील (पदांच्या वाढत्या) ज्येष्ठतेप्रमाणे
योग्य पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपुण्याजवळ हिंगणे येथे ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी सुरू केला ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points18 मीटर लांब 12 मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात 15 सेमी. लांब आणि 15 सेमी. रुंद मापाच्या किती फरशा बसतील ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsराज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsजर CAMEL : 5315714 : : तर MAN : ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points13 : 196 : 16 : ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
11, 5, 20, 12, 38, ?, 74, 54Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsनथूला खिंड’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsअभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsहायकु’ हा काव्यप्रकार _____ भाषेतून मराठीत
आला आहे.Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsजपान : येन : : रशिया : ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsसतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsविजोड ( विसंगत ) संख्या ओळखा.
15, 63, 80, 26Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsदशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsविसर्गसंधी ओळखा. ‘मनः + राज्य’
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात. जर 5 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsऑपरेशन पोलो’ हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsx चे 5% = 50 तर x ची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsइन्सुलीन (Insulin) हे संप्रेरक (Hormone) कुठल्या अवयवापासून निर्माण होते ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएका वर्गात 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्षे आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळविले तर त्यांची सरासरी 19 होते. तर शिक्षकाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsसमृध्दी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsअमृताहुनी गोड ! नाम तुझे देवा’!! यामधील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsएक दुधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 लिटर दुध विकत घेतले असता त्यात किती लिटर दुध मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45 टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. तसेच 35 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsकियापदातील प्रत्ययरहित मुळ शब्दास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents