महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ : SRPF 11 MUMBAI
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsताशी 28 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsआर्यनमैन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता किडाप्रकार दिसून येत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points‘हु वेअर द शुद्राज’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsरक्तक्षय म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points7, 4, 0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरुन तयार होणार्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यादी बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsजोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे ______ हे अपूर्ण उच्चारले जाते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsगाईचे _______ .
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points16 या संख्येचा घन किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsविंबल्डन 2021 या वर्षीच्या पुरुष एकेरीत अंतिम विजयी कोण ठरले ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेला होता ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points0.16/4.8=?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsऑगस्ट 2021 पर्यंत भारतात कोविड 19 या विषाणूच्या किती लाटा आलेल्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsअफगाणिस्थान या देशाची राजधानी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsआज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवडयातील शनिवारी कोणती तारीख येईल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points50 पैशांची 36 नाणी घेवून त्या रक्कमेत 2 रुपयांची किती नाणी येतील ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsशिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsइंडियन प्रिमीअर लिग 2020 चे विजेतेपद कोणी जिंकले ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points‘लवकर’ या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsसचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले पड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points54, 43, 34, 27, 22, ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsपुढच्या अक्षर मालिकेत गाळलेल्या जागा भरा :
a_baa_a_b_abCorrect
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points(a) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
(b) पोलीस उपअधीक्षक
(c) पोलीस नाईक
(d) सहाय्यक पोलीस निरीक्षक
यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम ओळखा.Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsभारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात. जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsप्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsशरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ______ म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘लेट मी से ईट नाऊ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsHATE हा शब्द 8175 असा लिहिल्यास LOVE स शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsचिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points11 चा वर्ग आणि 7 चा घन यांची बेरीज किती येईल ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsआंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points“राजाला दिवाळी काय माहित?” या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points18 बिस्किटांचा 1 पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुडे तयार होतील ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsएका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डाविडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points93 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 2021 ठिकाण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points420886 = BALOON असेल तर 840260 = ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsसन 2021 मध्ये टोकीयो येथे पार पडलेल्या ऑलंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsमृत्युवर विजय मिळविणारा :
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसशी संबंधित नाही ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsसमजा कारला आठ चाके आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटारसायकलला किती चाके असतील ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points40 सेंटीमीटर लांबीचा 1 या प्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsमहाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsतुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsसी-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘आहे’ या कियापदाचे भविष्यकाव्यरूप होईल ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमहेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर त्याच्या लांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षानी कमी असेल तर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे वय किती वर्षे ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsतमोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsमहिलाही त्या मिरवणुकीत _______ झाल्या.
(रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा)
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालीलपैकी 4 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points35 च्या पुढील 15 वी सम संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsभिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsराज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points15+25+45+$=115 तर $ = ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsशुद्ध शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points2021 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsखालील दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा.
‘समाजाची सेवा करणारा’.Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsभारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsड्’ आणि ‘ढ्’ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ कोण देतात ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsसतीश भवन स्पेस सेंटर कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsतंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsतौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जावून आदळले ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsशब्दासाठी विरुध्दाची शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमहाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsग्रे हाऊंडस (Grey Hounds) हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points`त्याने आता घरी जावे’ या विधानातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsभारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपहिली संख्या दुरारीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsकुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 20021 थे विजेते कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points2021 व्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीर कोणत्या पक्षाचा विजय झाला ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points182 चे 104 शी गुणोत्तर काय ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsजमदग्नी :
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsहरी, घरी कोण येऊन गेले ? सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsएका चौरसाची परिमीती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सें.मी. असेल ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी समाजजागृती केली. या विधानातील वाक्य प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsजर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्शा म्हटले तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमहाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतीदिन पाळला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsभारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी कोणास वैश्विक दावक म्हणून ओळखतात ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsजयप्रथम दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालला, त्यानंतर उजवीकडे 8 किलोमीटर चालला तर त्याचे सुरवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points1, 0, 3, 2, 5, 4, ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points10 रुपये मन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएका कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणामध्ये किती गाई आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘बाळकडू पाजणे’ म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसमान संबंध ओळख
CHI : RST : : ? : QPO
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsनुकतेच राजीव गांधी खेलरल अॅवॉर्ड नाव बदा काय ठेवण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsअटेलिया या प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवन्यात आली ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents