राज्यशास्त्र : भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
भारतीय शासन कायदा 1935 :
- संघराज्यीय शासन पद्धती
- न्यायव्यवस्था
- लोकसेवा आयोग
- आणीबाणीची तरतूद
- राज्यपालाचे पद
- प्रशासकीय तरतूद
ब्रिटनची घटना :
- संसदीय शासन व्यवस्था
- कॅबिनेट व्यवस्था
- द्विगृही संसद पद्धती
- फर्स्ट पास्ट-पोस्ट-सिस्टम
- कायदे प्रणाली व कायदा करण्याची पद्धत
- एकेरी नागरिकत्व
- संसदीय विशेषाधिकार
- आदेश देण्याचे विशेष हक्क
अमेरिकेची घटना :
- राज्यघटनेतील मूलभूत हक्क
- उपराष्ट्रपती हे पद
- न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य
- न्यायिक पुनर्विलोकण
- राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत
- सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत
कॅनडाची घटना
- प्रभावी केंद्र असलेले संघराज्य
- शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद
- राज्यपालाची केंद्राचा प्रतींनिधी म्हणून नेमणूक
- सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार आधिकार क्षेत्र
आयरीश घटना
- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
- राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत
- राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन
आस्ट्रेलियाची घटना
- राज्यघटनेतील समावर्ती सूची
- संसदेच्या दोन्ही सभागुहाची संयुक्त बैठक
- व्यापार व वाणीज्याचे स्वातंत्र्य
फ्रांसची घटना
- गणराज्य
- प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य समता व बंधुता हे आदर्श
दक्षिण आफ्रिकेची घटना
- घटना दुरुस्तीची पद्धत
- राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
सोव्हिएत रशियाची घटना
- मूलभूत कर्तव्य
- प्रस्ताविकेतील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श
जपानची घटना
- कायद्याने प्रस्थापित पद्धत
जर्मनीची घटना
- आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents