सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख: 05/02/2024
274

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2024

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स् को-ऑप. असोशिएशन लि., सोलापूर अंतर्गत “लिपिक, शिपाई, वाहन चालक, सुरक्षा रक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

 

 

पदाचे नाव & तपशील: लिपिक, शिपाई, वाहन चालक, सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 21 ते 45 वर्षे

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: १,१८०/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम