उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, पणजी-गोवा – कायदेशीर सहाय्यक पदाची भरती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
138

उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, पणजी-गोवा येथे कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.


एकूण जागा : १ जागा 

जाहिरात क्र. :  GSLSA/Advertisement/2019/

पदाचे नाव & तपशील : कायदेशीर सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : उमेदवार नवीन कायदा पदवीधर असावा

वयाची अट :  ३० वर्षेपेक्षा जास्त नसावे

नोकरी ठिकाण : पणजी-गोवा 

Fee : 

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : सचिव, उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, इमारत क्रमांक ३, लायसियम कॉम्प्लेक्स, गोवा येथील मुंबई हायकोर्ट, अल्टिनो, पणजी-गोवा

मुलाखतीची तारीख : १५ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 01 Posts 

Advertisement No.: GSLSA/Advertisement/2019/

Name of the Post & Details: Legal Assistant

Educational Qualification :  new law graduate.

Age Limit: not be more than 30 years

Job Location :  Panaji-Goa

Fee :

Selection Process : Interview

Interview Address Secretary, High Court Legal Services Committee, Building No.1, Lysium Complex, Mumbai High Court, Goa, Altino, Panaji-Goa

Interview Date : 15 November 2019

 

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, पणजी-गोवा - कायदेशीर सहाय्यक पदाची भरती

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम