सहावी पंचवार्षिक योजना

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
357

सहावी पंचवार्षिक योजना 

 

कालावधी : 1 एप्रिल, 1980 ते 31 मार्च, 1985
मुख्य भार : दारिद्र्य निर्मूलन  रोजगार निर्मिती.
प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र

 

उद्दिष्टे :

  1.  5.2% इतका वाढीचा दर संपादित करणे.
  2. 3 कोटी 40 लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती.
  3.  आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन इ.

योजना खर्च :

    1. प्रास्ताविक खर्च : 96,500 कोटी रु.
    2. वास्तविक खर्च : 1,09,292 कोटी रु.
    3. अपेक्षित वृद्धी दर : 5.2%
    4. प्रत्यक्ष वृद्धी दर : 5.7%

प्राधान्य :

  1. ऊर्जा
  2. उद्योग
  3. शेती

कार्यक्रम :

  1. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम : प्रत्येक्ष अंमलबाजावणी 2 ऑक्टोंबर.1980 पासून.
  2. NREP – राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम : 2 ऑक्टोंबर.1980
  3. RLEGP – ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना : 15 ऑगस्त 1983
  4. DWCRA -development of women and children in rural area : सप्टेंबर 1982
  5. नवीन वीस कलमी कार्यक्रम – मूळच्या वीस कलमी कार्यक्रमात बदल करून हा कार्यक्रम 14 जानेवारी 1982 रोजी सुरू करण्यात आला.
  6. दोन नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले : विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आणि समेल पोलाद प्रकल्प.

विशेष घटनाक्रम :

  1. 15 एप्रिल, 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
  2. जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची तर जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली.
  3. या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.

मूल्यमापन :

  1. योजना यशस्वी ठरली. संतुलित विकास व सर्व लक्ष्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिन यशस्वी मानली जाते.
  2. वाढीचा दर5 टक्यांपेक्षा अधिक साध्य होण्यास सुरवात झाली.

सहावी पंचवार्षिक योजना

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम