पोलीस भरती २०१९ : सिंधुदुर्ग पोलीस शिपाई पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
सिंधुदुर्ग पोलीस शिपाई पेपर | Sindhudurg Police constable Paper
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती २०१९ : सिंधुदुर्ग पोलीस शिपाई पेपर
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती २०१९ : सिंधुदुर्ग पोलीस शिपाई पेपर
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points36. कि.मी . प्र्तितास म्हणजे किती मी /से . ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते . तर दुसर्या नळाने 4 तासात रिकामी होते . दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसिंह : छावा : : घोडा : ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमहाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका चादरीची किंमत 40 रु . आहे . याप्रमाणे 2,800 रुपयामध्ये किती चादरी येतील ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसर्वात लहान मुळ संख्या खालीलपैकी कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsनामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे _____
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsवर्णमालिकेत रिकाम्या जागा भरा . pq-qp-pq-qpq
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points2 भावांच्या वयांचे गुणोत्तर 7 :4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे होते . तर भावाचे वय काय ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsजर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsशेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले . त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते . तर परीक्षा किती गुणांची होती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsAZ,JQ,EV,LO, ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsजर DOCTOR = 15 , BIG = 6 , तर HEALTH = ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsमिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsअतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsविसंगत वर्णगट ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsशिपायाकडून चोर पकडला गेला . या वाक्यातील प्रयोग ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका डब्ब्यात काही चॉकलेट आहेत . बारा मुलांना प्र्त्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट उरतात . जर डब्ब्यातील चॉकलेट चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात . तर त्या डब्ब्यात किती चॉकलेट आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsजर C = 27 , E = 125 . तर H = ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsवाक्यात नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे ____
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsफिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसुजाताला 2 बहिणी व 1 भाऊ आहे . भावाचे नाव समिर आहे . तर समीरला बहिणी किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमहेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता . त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती . तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला . आता नाट्यगृह कोणत्या बाजूस आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएकलहरे हे औष्णिक विदुयत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsहॉर्नबील उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsनिता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 रु . व 25,000 रु . गुंतवितात. त्यांना 16,000 रु . नफा होतो . तर निताचा नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे _____
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsडोकी अलगद घरे उचलती . काळोखाच्या उशी वरुनी . हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsवनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्विकार ______ च्या स्वरुपात करतात .
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका वर्गात 60 विद्यार्थी आहेत . त्यापैकी 60 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 35 विद्यार्थी गणित विषयाचा अभ्यास करतात . 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचा अभ्यास करतात . ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्र अभ्यासनार्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsसापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points400 मी . लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 कि मी . आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsप्रमोद हा पूर्वेला 6 कि .मी जातो . नंतर तो दक्षिणेला 8 कि .मी . जातो . तर तो मुळ स्थानापासून किती लांब असेल ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsएका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएका घनसंख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते , तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsखालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsगंगा ही पवित्र नदी आहे . (ठळक शब्दाची जात ओळखा )
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsथुंबा ही उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील ________ राज्याच्या किनार्यावर आहे .
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsतारापुर पॉवर प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsराज्यसभेचा सभापती कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका व्यवहारात रु . 7,200 नफा अनुक्रमे अ,ब, क ला 2 : 3 :4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsएका वर्गातील 50 विद्यार्थ्यापैकी पहिल्या 25 विद्यार्थ्याचे सरासरी वय 13 वर्ष आहे . राहिलेल्या 25 विद्यार्थ्याचे सरासरी वय 17 वर्षे आहे . तर एकूण विद्यार्थ्याचे सरासरी वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsदुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsA = 1, B = 2 , C = 3, तर Y = ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsइंग्रजी वर्णमालेतील चार अक्षरांच्या गटापैकी वेगळा गट ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points10 ग्रॅम तिळाची एक पुडी या प्रमाणे 15 किलोग्राम तिळाच्या किती पुड्या तयार होतील ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points2 माणसे एक काम 6 दिवसात करतात . तेच काम 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 12 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएका हॉलची लांबी 60 फुट व रुंदी 45 फुट आहे . तर 3 फुट लांबी 3 फुट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉलसाठी लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएक +एक या संधीविग्रहापासून बनणारा जोडशब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsसमुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsमंगेश 240 कि.मी . अंतर 8 तासात गेला . येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती कि .मी प्र्तितास वाढवावा लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points10 बगळे 10 मिनिटात 10 मासे खातात . तर 20 बगळे 20 मिनिटात किती मासे खातील ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsवि.वा . शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsजर POLICE : COLEPI : : MASTER : ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 : 2 आहे . जर टेबलाची किंमत 441 रुपये असेल . तर खुर्चीची किंमत किती ? ( तांत्रिक अडचणी मुळे हा प्रश्न रद्द केला आहे )
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसन 2021 मधील शांततेचा नोबल पुरस्कार कोणाला मिळाला ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsअधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsPQR × 3 = QQQ मध्ये Q अंकाची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsविधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsतोंडात तीळ न भिजणे या वाक्प्र्चाराचा अर्थ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsआलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsबहामनी राज्याची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsकोविड – 19 या आजारासाठी कारणीभूत असलेला SARS-CoV-2 हा व्हायरस खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsनाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsश्रीमंताना गर्व असतो . या वाक्यात श्रीमंताना हे ______ आहे .
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsआपल्या शरीरातील स्नायुमध्ये प्रामुख्याने ________ हे प्र्थिन असते .
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsविधान : सर्व पोपट कावळे आहेत . कोणताही कावळा काळा नाही .
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsउपरा या पुस्तकाचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsमायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकतेच क्लाऊड कॉम्प्युटिंगसाठी कोणत्या स्पेस एजन्सीशी सोबत करार केला ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsत्याच्यापासून आपला फायदा आहे . त्या व्यक्तीचा थोडसं त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsअमित हा सुरेश पेक्षा वयाने लहान आहे . गणेश हा अमित पेक्षा वयाने मोठा आहे . तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsगोघूम या महत्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsविराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे . तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsआकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points56 मधून खालीलपैकी कोणत्या संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 3 येईल ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsविदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsतीन संख्यापैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3 : 5 आहे . दुसरी व तिसरीचे 3 : 4 आहे . जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsक्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsटोकियो ऑलंपिक्स 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsदरसाल दरशेकडा 12 दराने 10,000 रु .चे 5 वर्षाचे सरळव्याज किती ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsकुचीपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे . तर त्या संख्या कोणत्या ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsहेमंत 20 k. m ./ hr या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मी . अंतर धावण्यास किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsहे मेघा , तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील अलंकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points______ समासात दोन्ही पदे प्रमुख असतात .
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsJ,L,N,P, ? प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsइंग्लंड : अटलांटिक महासागर : : ग्रीस : ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsएकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना ____ म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमालिका पूर्ण करा . al,cn,ep, ? , it , kv
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमहाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 32 आहे . जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास , दुसरी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents