शुद्ध शब्द – अशुद्ध शब्द

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
15,020

अशुद्ध शब्द – शुद्ध शब्द

 

  • आइ – आई

  • अधिर – अधीर

  • अधीक – अधिक

  • अतीथी – अतिथी

  • आर्थीक – आर्थिक

  • आर्शीवाद – आशीर्वाद

  • औद्योगीकरण – औद्योगिकरण

  • अभ्यूदय – अभ्युदय

  • औपचारीक – औपचारिक

  • उत्क्रष्ट – उत्कृष्ट

  • उस्तव – उत्सव

  • उदहारण – उदाहरण

  • ओळक – ओळख

  • उच्य – उच्च

  • अशुद्ध शब्द – शुद्ध शब्द

  • इश्वर – ईश्वर

  • इतीहास – इतिहास

  • कोणचा – कोणता

  • कनीष्ट – कनिष्ठ

  • करण – कर्ण

  • किर्ति – कीर्ती

  • कवीता – कविता

  • कप्लना – कल्पना

  • कुर्कम – कुकर्म

  • खठारा – खराटा

  • खुण – खूण

  • हणुमान – हनुमान

  • हरीजागर – हरिजागर

  • हस्तकौसल्य – हस्तकौशल्य

  • इश्वर – ईश्वर

  • इतीहास – इतिहास

  • कोणचा – कोणता

  • कनीष्ट – कनिष्ठ

  • करण – कर्ण

  • किर्ति – कीर्ती

  • कवीता – कविता

  • कप्लना – कल्पना

  • कुर्कम – कुकर्म

  • खठारा – खराटा

  • खुण – खूण

  • हणुमान – हनुमान

  • हरीजागर – हरिजागर

  • हस्तकौसल्य – हस्तकौशल्य

  • अशुद्ध शब्द – शुद्ध शब्द

  • चाह – चहा

  • छपर – छप्पर

  • जागार – जागर

  • जागर्त – जागृत

  • ज्यादुगार – जादूगार

  • जीज्ञासू – जिज्ञासू

  • जागतीक – जागतिक

  • ज्योस्त्ना – ज्योत्स्ना

  • तिर्थरूप – तीर्थरूप

  • त्रीभूवन – त्रिभुवन

  • ततसम – तत्सम

  • हारजित – हारजीत

  • हिंदू – हिंदु

  • हूंकार – हुंकार

 

शुद्ध शब्द - अशुद्ध शब्द

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम