Shri Shivaji Education Society Bharti 2024 : श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती अंतर्गत 44 रिक्त पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!!
अर्ज भरणे सुरू
- पदसंख्या: 44
- शेवटची तारीख: 31/10/2024
Shri Shivaji Education Society Bharti 2024: Shri Shivaji Education Society, Amravati has invited applications for the Recruitment of “Junior Clerk” & “Lab Assistant”. There are a total of 35 Vacancies available for Jr. clerk & 09 post for Lab Asst. to fill the posts. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their application to the given mentioned address before the last date. The last date for the submission of application is 19 Days (31st of October 2024). For more details about Shri Shivaji Education Society Bharti 2024, visit our website www.MPSCExams.com
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती अंतर्गत “कनिष्ठ लिपिक ” आणि “प्रयोगशाळा सहायक” पदाच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख (31 ऑक्टोबर 2024) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी MPSCExams.com चे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एकूण जागा : 44
जाहिरात क्र. : 7490/2024
पदाचे नाव & तपशील:
- कनिष्ठ लिपिक : 35 जागा
- प्रयोगशाळा सहायक : 09 जागा
शैक्षणिक पात्रता:
Shri Shivaji Education Society Bharti 2024 शैक्षणिक पात्रता |
|
कनिष्ठ लिपिक |
|
प्रयोगशाळा सहायक |
|
वयाची अट: वयोमर्यादा शासकीय नियमानुसार
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित माध्यमिक शाळा
Fee: रु. 500/-
अर्ज पद्धती : ऑफलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2024 (संध्याकाळी 5.00 पर्यंत )
अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री शिवाजी शिक्षण संस्था, मुख्य कार्यालय, शिवाजी नगर , अमरावती
Important Links For Shri Shivaji Education Society Bharti 2024 |
|
📑 PDF जाहिरात | Notification PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
अटी व शर्ती :
१. उमेदवाराचे वय अर्ज करतेवेळी १९ वर्ष पूर्ण असावे.
२. वेतन: शासकीय नियमानुसार
३. पदसंख्येत बदल करण्याचे अधिकार संस्थेने राखुन ठेवलेले आहे.
४. ईच्छुक उमेदवारांनी संस्थेच्च्या छापील नमुण्यात आवश्यक सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह श्री शिवाजी शिक्षण संस्था, मुख्य कार्यालय, अमरावती येथे दि. १६.१०.२०२४ ते दि. ३१.१०.२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळात सुटीचे दिवस वगळुन अर्ज सादर करावे.
५. अर्जासोबत रुपये ५००/- चा धनाकर्ष किंवा रोखीने नोंदणी शुल्क म्हणुन जमा करावा लागेल.
६. दि. ३१.१०.२०२४ ला सायंकाळी ५.०० वा. नंतर अर्ज स्विकारल्या जाणार नाही.
७. अर्जाची छाणनी करुन अर्ज पात्र अपात्र करण्याचे अधिकार संस्थेचे राहील.
८. कोणत्याही उमेदवाराच्चा अर्ज अपात्र ठरल्यास नोंदणी शुल्क परत मिळणार नाही.
९. या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर सुचना श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या www.ssesa.org या संकेत स्थळावर उपलब्ध होतील.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents