[SHAR]सतीश धवन अवकाश केंद्र भरती – Job No 271

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
119

 

SHAR सतीश धवन अवकाश केंद्र  येथे तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक आणि लायब्ररी सहाय्यक ‘ए’ पदांच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०१९ आहे. 

 

 

एकूण जागा : ४५ जागा

जाहिरात क्र. :  SDSC SHAR/RMT/02/2019 

पदाचे नाव & तपशील: तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक आणि लायब्ररी सहाय्यक ‘ए’

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  १८ ते ३५ वर्षे  ।। SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट

नोकरी ठिकाण:  नेल्लोर (आंध्र प्रदेश) & रायगड (महाराष्ट्र) 

Fee: General/OBC: ₹१००/- ।।  SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

अर्ज पद्धतीऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 45 Posts

Name of the Post & Details: Technical Assistant, Scientific Assistant and Library Assistant ‘A’

Educational Qualification: As per requirement of the post.[Read Orignal Notification]

Age Limit: 18 to 35 years || SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation

Job Location: Nellore (Andhra Pradesh) & Raigad (Maharashtra)

Fee: General/OBC: ₹100/ || SC/ST/PWD/ExSM/Women: No fee

Application Type : Online 

Last Date of Online Application: 13 December 2019

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम