शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,590

शब्दयोगी अव्यय :

वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्‍या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.

उदा.

  • सायंकाळी मुले घराकडे गेली.

  • शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.

  • आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.

  • गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.

शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये :

– शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडून येतात. पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात.
– शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसर्‍या शब्दाशी संबंध दाखवते.
– शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
– शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येतांना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते.

शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार पडतात.

  • कालवाचक – पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून.

  • स्थलवाचक  आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.

  • करणवाचक – मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती

  • हेतुवाचक – साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव

  • व्यक्तिरेखा वाचक – शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता

  • तुलनावाचक – पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस

  • योग्यतावाचक – योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम

  • कैवल्यवाचक – मात्र, ना, पण, फक्त, केवळ

  • संग्रहवाचक – सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त

  • संबंधवाचक – विषयी, विशी, विषयी

  • साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत

  • भागवाचक – पैकी, पोटी, आतून

  • विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली

  • दिकवाचक – प्रत, प्रति, कडे, लागी

  • विरोधावाचक – विरुद्ध, वीण, उलटे, उलट

  • परिणाम वाचक – भर

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम