संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती सुरू

SGBAU Amravati Recruitment 2022

315

SGBAU Amravati Recruitment 2022

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे

एकूण जागा : 32

पदाचे नाव : शिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2022

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जुने व्यवस्थापन परिषद सभागृह, पहिला मजला, प्रशासकीय इमारत, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

SGBAU Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SGBAU Amravati Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती सुरू
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम