SDSC-SHAR सतीश धवन स्पेस सेंटर – 92 जागांसाठी भरती Latest

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
194

भारत सरकारच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार ( SDSC-SHAR ) श्रीहरीकोटा येथे तंत्रज्ञ ‘बी’, ड्राफ्ट्समन ‘बी’, संशोधन सहकारी पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : 92 जागा

जाहिरात क्र. : SDSC SHAR/RMT/01/2019 

पदाचे नाव & तपशील:

कारपेंटर ,केमिकल ,इलेक्ट्रीशियन ,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ,फिटर ,इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ,पंप ऑपरेटर कम मेकॅनिक , रेफ्रिजरेशन , यांत्रिकी

बॉयलर अटेंडंट , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  18 ते 35 वर्षे  || SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण:   नेल्लोर (आंध्र प्रदेश) & रायगड (महाराष्ट्र)

Fee: General/OBC: ₹100/-|| SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 नोव्हेंबर 2019

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts :

Advertisement No.: SDSC-SHAR/RMT/01/2019 

Name of the Post & Details:  Carpenter ,Chemical, Electrician ,Electronic Mechanic , Fitter ,Instrument Mechanic ,Pump Operator Cum Mechanic ,Refrigeration , Mechanical , Chemical ,Boiler Attendant ,

Educational Qualification: As per Posts Requierment See Orignal Notification 

Age Limit: 18 To 35 years 

Job Location:  Nellore (Andhra Pradesh) & Raigad (Maharashtra)

Fee: General/OBC: ₹100/-|| SC/ST/PWD/ExSM/Woman: No Fee 

Last Date of Online Application: 29 November 2019

 

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :SDSC-SHAR सतीश धवन स्पेस सेंटर - 92 जागांसाठी भरती Latest

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम