विज्ञान सराव पेपर 382
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
विज्ञान सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 382
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 382
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्ट ही करता येत नाही. परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रुपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते हा थर्मोडायनॅमिक्सचा कोणता नियम आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points1000 gm पाण्याचे तापमान 1 अंश सॅ. ने वाढविण्यासाठी किती ऊर्जा खर्च करावी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsउष्णतेचे SI पद्धतीतील एकक कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points3 कि.ग्रॅ. पाण्याचे तापमान 30 अंश सें. पासून 40 अंश सें. पर्यंत वाढविण्यास किती ज्यूल ऊर्जा खर्च करावी लागेल.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर धातुला उष्णता दिली तर त्याच्या तापमानात काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते इंधन हे हायड्रोकार्बन स्त्रोत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसेल्सिअस व केल्वीन मधील संबंध कशाप्रमारे दर्शविला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points104°F = किती सेल्सिअस ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलोखंड व स्टीलचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर चा पातळ थर दिला जातो यालाच ‘गॅल्व्हनायझिंग’ म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील कुठला मुलद्रव्य कमी अभिक्रियाशील धातू होय ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsआवर्तसारणीमध्ये गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म —
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनिसर्गात आढळणाऱ्या एकूण मूलद्रव्यात कशाची संख्या सर्वाधिक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points—- हा धातूंचा भौतिक गुणधर्म नाही.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनादमयता हा भौतिक गुणधर्म कोणत्या पदार्थाचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता धातू राजधातू आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते धातू, धातू असूनसुद्धा द्रव अवस्थेत आढळतात ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points———- यांची घनता पाण्यापेक्षा कमी असते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते धातू मृदु असून त्यांना सहजपणे सुरीने कापता येते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या धातूंचा द्रवणांक सर्वात उच्च आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsधातूंमधून – हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsलिथियमची घनता किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsविद्युत अपघटनाच्यावेळी ऋणावर काय जमा/ मुक्त होत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsतांबे, चांदी आणि सोने या धातूंमधून सर्वात कमी क्रियाशील धातू कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsहवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डाय ऑक्साइड यांच्याशी सोडिअमची होणारी अभिक्रिया रोखण्यासाठी सोडिअम कायम मध्ये ठेवतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points———– पासून धातूंचे शुद्धरुपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेला धातुविज्ञान म्हणतात.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents