विज्ञान सराव पेपर 363
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 363
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 363
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रतिक्षमता (immunity) कशाच्या विरोधात कार्य करते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रतिक्षमता शस्त्राचे जनक कोणाला मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजन्मजात प्रतिक्षमतेमध्ये (innate immunity) कशाचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती प्रतिक्षमता (immunity) स्वतःच्या शरीरपेशी व विजातीय पेशी यामध्ये फरक ओळखू शकते?
अ) जन्मजात (innate)
ब) उपजित (acquired)Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsस्मृती (memory) हे कोणत्या प्रतिक्षमतेचे (immunity) विशेष गुणधर्म आहे?
अ) जन्मजात (innate)
ब) उपार्जित (acquired)Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsइंटरफेरॉन (interferon) संबधित पुढील विधाने पहा
अ) हा छोट्या आकाराचा प्रथिनांचा गट आहे
ब) याचा उपयोग विषाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी केला जातो.
क) याची निर्मिती रक्तात मॅक्रोफेजस व काही प्रमाणात WBCs द्वारे होते.
ड) मात्र आता जैवतंत्रज्ञानाच्या (biotechnology) मदतीने जनुकीयदृष्ट्या उन्नत विषाणूच्या वापर करून निर्माण केला जातो.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या लसिकापेशी (Lymphocytes) कडून antibodies तयार केल्या जातात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात (UIP) दिली जाणारी पेंटाव्हॅलेत लस कोणत्या रोगाविरुद्ध दिली जाते?
अ) क्षयरोग (TB)
ब)हिपतीतीस -बी
क) डीफथेरिया
ड) डांग्या खोकला
इ) धनुवर्त
फ) हिमोफिलस इन्फ्लुएझा TYPE BCorrect
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजन्माच्या वेळी (AT BIRTH) दिली जाणारी लस ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points९ ते १२ महिन्यामध्ये दिली जाणारी लस कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील विधाने पाहा
अ) सामान्यपणे प्रौढ पुरुषाच्या शरीरात ५०% ते ५५% पाणी तर ४५% ते ५०% घनपदार्थ असते.
ब) सामान्यपणे प्रौढ स्त्रियांच्या शरीरात ६०% ते ६५% पाणी तर ३५% ते ४०% घनपदार्थ असते.
असत्य विधाने ओळखाCorrect
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढील विधाने पाहा.
अ) मानवी शरीरात intracellular fluid चे प्रमाण ४५% असते
ब) मानवी शरीरात extracellular fluid चे प्रमाण ५५% असते.
सत्य विधाने ओळखाCorrect
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढील विधाने पाहा
अ) मानवी शरीरातील extracellular fluid चे ph ७.४ असते
ब) मानवी शरीरातील intracellular fluid चे ph ७.०असते
असत्य विधाने ओळखाCorrect
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsबंद रक्तभिसरण संस्था असणारा गट / सजीव पुढील यादीतून ओळखा
अ) झुरळ
ब) प्रोन
क) विंचू
ड) ऑक्टोपस
इ) गांडूळ
फ) बेडूकCorrect
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points……. या गटातील सर्व सजीवांमध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आढळते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsरक्ताभिसरण संस्थेचा शोध …….. यांनी १८२८ मध्ये लावला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संयोगी उती (connective tissue) नाही?
अ) अस्थी (bone)
ब) विरल उती (aerolar tissue)
क) चरबीयुक्त उती (adipose tissue)
ड) हायलीन कार्टिलेज
इ) सन्यायुरज्जू
फ) अस्तिबंध
ग) अभिस्तर उती
ह) रक्तCorrect
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरक्तासंबंधित पुढील विधाने पाहा.
अ) मानवी शरीरातील एकूण रक्ताच्या ४५% रक्तद्रव असते
ब) मानवी शशिरातील एकूण रक्तच्या ५५% रक्तपेशी असतेCorrect
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsरक्तद्रवात सुमारे …..% पाणी तर ……. % प्रथिने /स्थायू पदार्थ असते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढील विधाने पाहा
अ) सामन्यात स्त्रियांनमध्ये रक्ताचे प्रमाण ५ लिटर असते
ब ) नवजात बालकात रक्ताचे प्रमाण २. ५ लिटर असते.
सत्य विधाने ओळखाCorrect
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसामन्यात: मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के रक्ताचे प्रमाण असते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअसत्य विधाने ओळखा
अ ) रक्त हा काही अंशी आम्लारीधर्मी आहे.
ब) रक्ताचे सामान्य परिस्थितीत ph ७.८ असते.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरक्तद्रव पुढीलपैकी कोणत्या वायूच्या समावेश असतो?
अ)ऑक्सिजन
ब)कार्बन डाय ऑक्साइड
क)नैट्रोजनCorrect
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरक्तद्रवातील मुख्य प्रथिने पुढीलपैकी कोणते?
अ) फायब्रिनोजेन
ब) ग्लोबुलीन
क) अल्बुयुमीनCorrect
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरक्तद्रवात पुढीलपैकी कोणते घटक आढळत नाहीत?
अ)अमोनिया
ब ) युरिया
क ) युरिक ऍसिड
इ) क्रियाटिन
फ) क्रियाटिनाइनCorrect
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents