विज्ञान सराव पेपर 350
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 350
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 350
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएक कार अपघाताने झाडावर आदळून 5 सेकंदानंतर थांबते. कारचे वजन 1000 कि.ग्रॅ. असून ती अपघातापूर्वी 40 किमी प्रतितास वेगाने गतिमान असल्यास ती कार झाडावर किती जोराने आदळली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजर एखादी जड वस्तु क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरुन ओढली, तर त्या वस्तुवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल. (MPSC 2014)
अ) क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल
ब) लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल
क) स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल
ड) उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsप्रत्येक क्रियेकरता तेवढीच व विरुद्ध प्रतिक्रिया असते.” हा कोणता सिद्धांत/नियम (Law) आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points40 किलोग्रॅम वस्तूमान असलेली वस्तू पृथ्वीच्या केंद्रकाजवळ नेली असता त्या वस्तूचे वजन असेल.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsगुरूत्वत्वरण ‘g’ आणि पृथ्वीची सर्वसाधारण घनता ‘ r’ यांच्यातील अचूक संबंध खालीलपैकी कोणते समीकरण दर्शविते ? (येथे G हा गुरूत्वस्थिरांक आणि R म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या असे गृहीत धरले आहे.)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपृथ्वीची त्रिज्या 2 % ने कमी केली मात्र वस्तूमान तेवढेच ठेवले तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरूत्वत्वरण
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनेपच्युन आणि शनी हे सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतात असे गृहित धरले. त्यांचे सूर्यापासून अंतर अनुक्रमे 1013 मीटर आणि 10 मीटर एवढे असल्यास त्यांच्या परिभ्रमण काळांचे गुणोत्तर
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरूत्वत्वरणाची सरासरी किंमत gs आहे. जर माऊंट एव्हरेस्टवर g1 एवढे आणि पृथ्वीभोवताली फिरणाऱ्या दळणवळण उपग्रहांवर (Communication Satellite ) g2 एवढे गुरूत्वत्वरण असेल तर खालीलपैकी अचूक विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsउंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या 9 ग्रॅम इतक्या वस्तुमानाच्या वस्तुचा 7 सेकंदानंतरचा वेग किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजर 3200 किलोमीटर उंचीवर गेले असता गुरुत्वरणाची किंमत काय असेल (जर पृथ्वीवर 8 ची किंमत 10 असेल.)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपृथ्वीचा आकार आणि यांमुळे पृथ्वीवर असणाऱ्या वस्तूवरील गुरूत्वाकर्षण बलाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात.(सामाइक गट ब २०१८)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपित्त हे ……… अवयवात तयार होते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsतृणभक्षकांच्या तुलनेत मांसाभक्षकांमध्ये
अ) दांत अणकुचीदार असतात.
(ब) आतडे आखड असते.
वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपचनसंस्थेमध्ये मुख ते गुदद्वार या मार्गामध्ये Pʰ मध्ये काय बदल होत जातो ?
(MPSC 2015)Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points………… ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsशरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? (ST1 2012)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमानव पालेभाज्यांतील सेल्युलोज (cellulose) पचवु शकत नाही, कारण …………. हे विकर (enzyme) त्याच्या जठरात (stomach) नसते. (PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदद्विविभाजनासाठी अभिवाला किती जनक पेशींची आवश्यकता असते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsवृषण/वृष्ण हे साधारणत: कधी अँडकोशामध्ये उतरतात ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमीनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक………. हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsक्लोरोफ्लोरोकार्बन (CFCs) संयुगांना फ्रिऑन म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान त्यांच्याबाबत चुक आहे ? (ASO 2016)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsइन्डोसल्फॉन हे ………… चे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsओझोनचा स्तर नष्ट होण्या मागचे/ची कारण/णे
अ) नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे NO आणि NO₂
ब) क्लोरोफ्लुरोकार्बन पासून तयार होणारा Clअनु
वरीलपैकी कोणत्या विधान/ने अचूक आहे / त ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणताही वायू ‘ग्रिन हाउस इफेक्ट’ ला कारणीभूत असतो.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents