विज्ञान सराव पेपर 338 Solve Now
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 338
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 338
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsहवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, याला म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsडांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसानी कमी होतो, कारण त्याचे
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या प्रक्रियेत, स्थायूरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायूरूप पदार्थात रूपांतर होते ? (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points…………….वायू – 57° से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायुरुपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (dry ice) (कोरडा बर्फ) म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त (saturated) होते, त्या तापमानास म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी काही ही कोलायडल सोल्सची वैशिष्ट्ये आहेत.
अ) टिंडाल परिणाम ब) ब्राऊनिअन गती
क) मॅक्सवेल वितरण ड) व्हेंडरवॉल्स बलCorrect
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points40 सेंमी नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगार्च शक्ती …….. असेल
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक डायॉप्टर ही त्या भिंगाची शक्ती असते, ज्याचे नाभीय अंतर …………. असते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रकाशाच्या हवेतील वेग 3x 10⁸मी/से.आहे. एका माध्यमाचा हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक 2 असल्यास त्या माध्यमात प्रकाशाचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2.5x 10⁸ मी/से. वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग 1.25×10⁸ मी/से. होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsप्रकाशाचा पाण्यातील वेग = 2.2x 10⁸ मी/से. प्रकाशाचा काचेतील वेग = 2x 10⁸ तर पाण्याच्या काचेसंदर्भातील अपवर्तनांक =
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsप्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे.
(MPSC 2019)
अ) प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्त्वावरब) प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्त्वावर
क) प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्त्वावर
ड) प्रकाशाच्या अपस्करण तत्त्वावर पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गीक घटनांचा परिणाम आहे. (Group B 2019)
अ) अपवर्त
ब) अपस्करण
क) अंतर्गत परावर्तन
ड) बाह्य परावर्तनCorrect
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. (Group-B 2019)
अ) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो.
ब) वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
A) जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतन जातात.
B) जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी ……. मध्ये आढळून येतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsफ्रेसनल्स बायाप्रिझम मध्ये . तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50cm आहे, अशा व्यक्तीच्या चष्माच्या भिगांचे नाभीय अंतर किती असेल ? (MPSC 2018)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआरोग्य आणि आहारविषयक काही विधाने खाली दिलेली आहेत.
अ) तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्नघटक आहे.
ब) अ आणि ड जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात.
क) स्निग्धपदार्थांचा उष्मांक 9.3 किलोकॅलरी प्रति ग्राम आहे.ड) क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कव्हीं हा रोग होतो. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोरडीकडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत ? (Excise 2017)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मुलद्रव्य व्हिटॅमीन बी १२ जीवनसत्वाचा घटक आहे
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsगंधक (सल्फर) या पोषण मुलद्रव्यापासून बनली अमि आम्ले कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रथिने व उर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतीशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. की जि नवजात बालकांचा मृत्यूदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची उर्जा व प्रथिन यांच्या कुपोषणामुळे अक्षरक्ष: उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents