विज्ञान सराव पेपर 329 Solve Now
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 329
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 329
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points…… हे किरणोत्साराचे एस.आय. पद्धतीतील एकक आहे .
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअस्थिर अणु केंद्रकामधून अल्फा (α) कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतात ?. (Asst. 2015)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअतिलघु रेडिओतरंग (२.४५ GHz फ्रिक्वेन्सी) फायदे काय आहेत ?
अ) त्याचेमध्ये ज्वाला नाहीत.
ब) पदार्थातील पौष्टीकता कमी प्रमाणात नष्ट होते.
क) अन्नपदार्थामध्ये भौतिक बदल घडतो.
ड) निर्जंतूकरण होते.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील वाक्ये लक्षात घ्या. (MPSC 2013)
अ) कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते.
ब) अल्फा कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही बीटा कणाच्या वेधनशक्ती (सामर्थ्य) पेक्षा कमी आहे. खालीलपैकी कोणते विधान वरील वाक्यांची परिस्थिती योग्यरित्या दाखवते?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणानी होते ? (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअणुभट्टी मध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजड केंद्रकाचे (Heavier nucleus lighter nu clei) हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस ………….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsα, β, γ या किरणांच्या (rays) धातूच्या आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका किरणोत्सारी पदार्थाचा (radioactive substance) अर्धआयुष्य (halflife) काल 4 आहे. तर 3 अर्धआयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितव्य हिस्स्याचा ऱ्हास होईल? (Asst. 2011)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? (Group C 2019 )
अ) बोरडी मिश्रण ब) सल्फर (गंधक)
क) एन्डोसल्फॉन ड) तुरटी
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण :
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsफॅरेडेचा विद्युत् अपघटन नियम कशाशी संबंधित आहे ? (MPSC 2017)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमीनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक………. हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsक्लोरोफ्लोरोकार्बन (CFCs) संयुगांना फ्रिऑन म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान त्यांच्याबाबत चुक आहे ? (ASO 2016)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsइन्डोसल्फॉन हे ………… चे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांच्या परिणामी रोध 45Ω होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांच्या परिणामी रोध 10Ω होतो, तर त्या रोधाच्या किंमती किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजर 0.2 A इतकी विद्युतधारा 100Ω रोध असलेल्या तारेच्या विद्युतइस्त्री मधून एका मिनिटासाठी प्रवाहित केली, तर किती ज्यूल उष्मा निर्माण होईल ? (Group C 2018)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा
अ) सी. व्ही. रमण i) विदयुतधारेवारे चुंबकत्व निर्मिती
ब) जॉर्ज ओहम ii) विद्युत मोटर
क) हॅन्स ओरस्टेड iii) प्रकाशाचे विकिरण
ड) मायकेल फॅरेडे iv) विद्युत परिपथातील रोध
v) विदयुत धाराCorrect
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points10 ओहमचा रोध 12V च्या विद्युतघटास जोडल्यास रोधातून 1.1A विद्युतधारा वाहते. विद्युतघटाचा अंतर्गत रोध काढा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांचा परिणामी रोध 45Ω होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले, तर त्याचा परिणामी रोध 10Ω होतो. तर त्या संधांच्या किमती काढा. (MPSC 2017)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsविद्युत परिपथातील वितळतार
अ) उपकरणाशी एकसर जोडणीत
ब) उपकरणाशी समांतर जोडणीत जोडतात.
क) मिश्रधातू पासून बनवलेली असते.
ड) शुद्ध धातूपासून बनवलेली असते..Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन समान रोधक प्रथम सरळ जोडणीमध्ये व नंतर समांतर जोडणीमध्ये V विद्युत दाबाच्या स्रोतास जोडले असल्यास. (Asst. 2015)
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsघरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते (STI 2013) कारण….
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ? (PSI 2013)
अ)कमी विद्युतरोधासाठी कमी लांबीची, जाड तार वापरतात.
(ब) जास्त विदयुतरोधासाठी कमी लांबीची, बारीक (thin) तार वापरतात.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजोड्या जुळवा.
(I) यादी (विद्युत उपकरण) (II) यादी (सामान्यत: पॉवर)
अ) रेडिओ संच i) १२० W
ब) टी. व्ही. संच ii) ७५o w
क ) फ्रिज iii) ८o w
ड ) इलेक्ट्रिक प्रेस (इस्त्री) iv) १५० w
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents