विज्ञान सराव पेपर 323 Solve Now
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 323
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 323
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएलायझा (इ.एल. आय. एस. ए.) म्हणजे ……………….
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनेचे ………….. या गटात येतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपित्त हे ………… अवयवात तयार होते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविटामीन बी-12 खालीलपैकी स्त्रोत कोणते आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsज्या वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना………. वनस्पती म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते घटक आरोग्यावर प्रभाव टाकतात ?
अ. आनुवंशिकता
ब. वय
क. लिंग
ड. जीवनशैली
वरिलपैकी कोणते घटक/घटके बरोबर आहे/आहेत ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे.
अ. पोलिआ विषाणूंचा प्रसार मल-मौखिक मार्गाने प्रामुख्याने होतो.
ब. दूध किंवा अन्नाद्वारे क्षयाचा प्रसार होऊ शकत नाही.
क. वाळू-मक्षिकादंशाद्वारे काळा-आजार प्रसारित होऊ शकतो.
ड. अॅथलिट्स फुट आजार हा कृमींमुळे होतो.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसुत्रांचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात?
अ. गुणसुत्रांची संख्या ब. गुणसुत्रांचे बाह्यरूप
क. गुणसुत्रांचा आकार ड. गुणसुत्रांचे विचलन
वरिलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था, बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsहळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास/ संक्रमणास …………..असे संबोधले जाते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 250 किलोग्रॅम वस्तुमानाएवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठविली गेलेली स्थितिज ऊर्जा आणि तिच टाकी 7 m/s वेगाने इमारतीवरून खाली पडल्यास तिची गतिज ऊर्जा यांमधील फरक….
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका व्यक्तीला 35 kg वजनाची वस्तू 6 मीटर उंचीवर नेण्यास 35 सेकंद लागतात तर त्या व्यक्तींची शक्ती……असेल.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsटन वस्तुमानाच्या 200 m/s या वेगाने पृथ्वीकडे येणाऱ्या धूमकेतू मध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत असताना किती गतिज ऊर्जा असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका विद्युत पंपाची शक्ती 2.4 kW आहे. तो पं प्रति मिनीटाला किती पाणी 12m उंचीपर्यंत उचल शकेल.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका वाफेच्या इंजिनला 3.6 x 10 J/min दराने उष्णता । पुरवली जाते. त्यापासून इंजिन 5.4× 10* J/min दराने कार्य करते. अशा इंजिनची कार्यक्षमता किती टक्के असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका 2576g वजनाच्या चेंडूचा वेग 257m/s असेल तर त्याची तरंगलांबी ………….m इतकी असते. दिले गेले आहे. h = 6.626 × 10-14 J/ (Group B 2018 )
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsउद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम (उद्वाहक + प्रवासी) आहे. हे उद्वाहक ऊर्ध्व दिशेने 2ms या एकसमान चालीने गतिमान आहे. गतिला विरोध करणारे घर्षण बल 4000 N आहे. तर मोटर यंत्राकडून उद्वाहकाला किमान किती ताकद पुरवली गेली ते निश्चित करा. (g = 10 m/s² )
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsवीज बिलातील एका युनिटचे kWh ऊर्जा मूल्य किती? (STI 2016)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जाचे रूपांतर होते. (Excise 2017)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय नाही. (Group-C 2019)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points…………यामुळे गंजण्याची क्रिया होते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजशी जशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग ………….. .
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कुठल्या घटकांपासून झालेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsबटाटा चिपस् उत्पादक, चीपस् बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात, जेणेकरून चीपस् ऑक्सिडाइझ होत नाहीत. खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsउत्प्रेरक (Catalyst) रासायनिक अभिक्रियाचा वेग परिस्थितीत वाढवितो.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
सराव प्रश्नपत्रिका 2021 Pdf download,
विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2022,
विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2020,
विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2019,
Table of Contents