विज्ञान सराव पेपर 319 Solve Now
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 319
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 319
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजशी जशी वस्तूची चाल वाढत जाते तसेतसे …………
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका दोरीच्या टोकाला दगड बांधुन फिरवले असता 15 मीटर व्यासाच्या आकाराचे वर्तुळ बनते. असे करत असताना दगडाची गती 15.7 मीटर प्रती सेकंद एवढी असल्यास दगडाला एक वर्तूळ पूर्ण करण्यास किती सेकंद लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर एखादी 50kg वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असेल व वर्तुळाचा परिघ हा 12.56 मीटर असेल जो 6.28 सेंकदात पूर्ण केला जातो तर अभिकेंद्री बल (Centripetal force) किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक कांगारू 2.4 मीटर पर्यंत 2 सेंकदात उडी घेत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर प्रकाशाच्या गतीचे नवीन एकक असे निवडल की सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर हे 1000 एकक असेल व कापण्यासाठी प्रकाशाला 8 मिनिट 20 सेकंद लागत असतील तर प्रकाशाच्या नवीन एककानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट व 20 सेकंदात कापत असेल तर सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsलांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते. जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट व 20 सेंकदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य पृथ्वीमधील अंतर किती? (MPSC 2017)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points1500kg वजनाची एक कार 10 सेकंदासाठी 30m/s एवढा गतीने गतिमान असल्यास कारवर प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points0.5 m/s इतक्या गतीने टोलावलेल्या 70g वजनाचा क्रिकेटचा चेंडू एक खेळाडू 0.5 सेकंदात अडवतो. म्हणजेच खेळाडूला चेंडू थांबविण्यासाठी इतके बल प्रयुक्त करावे लागते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points5 kg वस्तुमानाच्या वस्तूवर 200 N बल प्रयुक्त केले. असता वस्तूचे त्वरण …………. इतके असेल.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points10.g वजनाची गोळी (bullet) रायफलमधून चालविली तेव्हा तिला रायफलच्या बॅरल (barrel) मधून जाण्यासाठी 0.003 सकेंद इतका वेळ लागला. गोळीची गती 300 m/s असल्यास रायफलने गोळीवर किती बल प्रयुक्त केले असे म्हणता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points1000 kg वजानाचे वाहन 20 m/s या गतीने 50m अंतरावर जाऊन थांबते. तर वाहनावरील प्रयुक्त त्वरण आणि वाहनावर कार्यरत असलेले असंतुलित बल अनुक्रमे किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points10kg वस्तुमानाच्या वस्तूला 5m/s² इतके त्वरण देण्यासाठी F1 बल प्रयुक्त करावे लागते आणि 20kg वस्तुमानांच्या वस्तूला 2m/s² त्वरण देण्यासाठी F2 एवढे बल प्रयुक्त करावे लागते तर
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहत्ती सस्तन प्राणिवर्गात मोडतो कारण
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असममित असतो.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsऑन्टोजेनी रिकॅप्च्युलेटस फायलोजेनी हे विधान कोणत्या उत्क्रांती सिध्दांताचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsहवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमानवी डोळ्यात कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (डी.डी.व्ही.) किती असतो ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमानवी गलगंड………. याच्याशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
सराव प्रश्नपत्रिका 2021 Pdf download,
विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2022,
विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2020,
विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2019,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents