विज्ञान सराव पेपर 317 Solve Now
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 317
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 317
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ……आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsα – कणाचा शोध कोणी लावला. (MPSC 2015)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsऑक्सीजन निसर्गात किती आयसोटोपस मध्ये आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरेणूमध्ये अणू ……… बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील कोणते विधान चुकीचे आहे ? (MPSC 2013)
अ) प्रत्येक जीवित प्राणी कार्बन मधून’C-14′ घेतो.
ब) प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात ‘C-14’ असतो.
क) मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो.
ड) अर्धा – ‘C-14’ मृत्यूनंतर ५५६८ वर्षांनी नाहीसा होतो ज्यास ‘हाफ लाइफ ऑफ ‘C-14’ (सी-१४ चे अर्धे आयुष्य संबोधितात.
ड) ही पद्धत पुरातत्त्वशास्त्रात कालक्रमवारी ठरविण्यासवापरतात.
फ) ही पद्धत एफ.डब्ल्यू. लिबी यांनी शोधून काढली. ज) त्यांना याकरिता पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक
मिळाले.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजोड्या जुळवा.
(I) किरणोत्सारी समस्थानिके (II) उपयोगअ) युरेनियम i) कर्करोगावरील उपचार
ब) कोबाल्ट ii) गॉयटर वरील उपचार
क) आयोडिन iii) अष्मांचे वय
ड) कार्बन iv) अणुभट्टीCorrect
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक मोल (mole) पदार्थ म्हणजे किती रेणू (molecules)? (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमॅग्नेशियमची संयुजा (Valency) 2 आहे व क्लोरिनची संयुजा आहे. तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र (molecular formula) काय ? (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsहायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते ? (PSI 2012)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमूलद्रव्यांची (elements) समस्थानिके (isotopes) म्हणजे :
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपूर्ण अष्टक (complete octet) असलेले मूलद्रव्य …….. हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअणुक्रमांक म्हणजे ? (PST 2012)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsM’ हे मुलद्रव्य डोबेरिनर त्रिकके मध्ये Ca, M Ba हे आहे. (MPSC 2018)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsप्रदीर्घ आवर्त सारणीत ………… या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो. (सामाईक गट क २०१८)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsटाइफॉइड या रोगातील ताप 104° फॅरेनहेट (F) असते, तर केलवीन या एककात त्याचे रूपांतर कोणते असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसंवेगाचे (momentum) खालील कोणते योग्य एकक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsSI एकक पद्धतीत समाविष्ट असणाऱ्या सात मुलभूत राशींच्या एकाकांमध्ये 1971 साली कोणते मुलभूत राशीचे एकक समाविष्ट करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsविसाव्या शतकातील एका सौर दिवसाचा 1/86400 वा भाग म्हणजेच …… होय .
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा ?
a) गुरुत्वाकर्षण i) कूलंब / सेकंद
b) विद्युतधारा ii) ओहमस्
c) वेग iii) मी./से²
d) विद्युतरोध iv) मी./सेकंदCorrect
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsउपसर्ग गुणांक 1018 चा किती ? (MPSC 2017)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsव्हॅन डर वाल्स स्थिरांकाचे (a) चे एकक ………….
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील योग्य जोड्या लावा. (PSI 2016)
अ ब
अ) विभवांतर i) अॅम्पीअर
ब) विद्युत प्रवाह ii) व्होल्ट
क) प्रभार iii) म्हो (mho)
ड) कंडक्टन्स iv) कूलबCorrect
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका कारचा ब्रेक 6m/s² त्वरण पुरवितो. जर ती कार 108 km/h वेगाने जात असेल तर तिला थांबण्यासाठी किती अंतर लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये (Uniform circularmotion) एखादी वस्तु फिरत असेल, जर ही वस्तु संपूर्ण अंतर 5 सेंकदात पूर्ण करते व त्या वर्तुळाची त्रिजा जर 2.5 मीटर असेल तर त्या वस्तूवर किती त्वरण (Acceleration) लादले जाईल.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points30 कि.ग्रॅ. वजनाच्या एका सायकलस्वाराला त्याची सायकल चालवण्यासाठी 250 N बल लागते. जर त्वरणाची किंमत 4 m/s² असेल तर सायकलचे चाक व रोड यांच्यामधील घर्षणबल किती असेल.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
सराव प्रश्नपत्रिका 2021 Pdf download,
विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2022,
विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2020,
विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2019,
Table of Contents