विज्ञान सराव पेपर 287 Solve Now
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
विज्ञान सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 287
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 287
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsटाइफॉइड या रोगातील ताप 104° फॅरेनहेट (F) असते, तर केलवीन या एककात त्याचे रूपांतर कोणते असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंवेगाचे (momentum) खालील कोणते योग्य एकक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsSI एकक पद्धतीत समाविष्ट असणाऱ्या सात मुलभूत राशींच्या एकाकांमध्ये 1971 साली कोणते मुलभूत राशीचे एकक समाविष्ट करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविसाव्या शतकातील एका सौर दिवसाचा 1/86400 वा भाग म्हणजेच …… होय .
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा ?
a) गुरुत्वाकर्षण i) कूलंब / सेकंद
b) विद्युतधारा ii) ओहमस्
c) वेग iii) मी./से²
d) विद्युतरोध iv) मी./सेकंदCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउपसर्ग गुणांक 1018 चा किती ? (MPSC 2017)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsव्हॅन डर वाल्स स्थिरांकाचे (a) चे एकक ………….
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील योग्य जोड्या लावा. (PSI 2016)
अ ब
अ) विभवांतर i) अॅम्पीअर
ब) विद्युत प्रवाह ii) व्होल्ट
क) प्रभार iii) म्हो (mho)
ड) कंडक्टन्स iv) कूलबCorrect
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका कारचा ब्रेक 6m/s² त्वरण पुरवितो. जर ती कार 108 km/h वेगाने जात असेल तर तिला थांबण्यासाठी किती अंतर लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजर एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये (Uniform circularmotion) एखादी वस्तु फिरत असेल, जर ही वस्तु संपूर्ण अंतर 5 सेंकदात पूर्ण करते व त्या वर्तुळाची त्रिजा जर 2.5 मीटर असेल तर त्या वस्तूवर किती त्वरण (Acceleration) लादले जाईल.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points30 कि.ग्रॅ. वजनाच्या एका सायकलस्वाराला त्याची सायकल चालवण्यासाठी 250 N बल लागते. जर त्वरणाची किंमत 4 m/s² असेल तर सायकलचे चाक व रोड यांच्यामधील घर्षणबल किती असेल.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजशी जशी वस्तूची चाल वाढत जाते तसेतसे …………
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका दोरीच्या टोकाला दगड बांधुन फिरवले असता 15 मीटर व्यासाच्या आकाराचे वर्तुळ बनते. असे करत असताना दगडाची गती 15.7 मीटर प्रती सेकंद एवढी असल्यास दगडाला एक वर्तूळ पूर्ण करण्यास किती सेकंद लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजर एखादी 50kg वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असेल व वर्तुळाचा परिघ हा 12.56 मीटर असेल जो 6.28 सेंकदात पूर्ण केला जातो तर अभिकेंद्री बल (Centripetal force) किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक कांगारू 2.4 मीटर पर्यंत 2 सेंकदात उडी घेत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर प्रकाशाच्या गतीचे नवीन एकक असे निवडल की सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर हे 1000 एकक असेल व कापण्यासाठी प्रकाशाला 8 मिनिट 20 सेकंद लागत असतील तर प्रकाशाच्या नवीन एककानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट व 20 सेकंदात कापत असेल तर सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsलांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते. जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट व 20 सेंकदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य पृथ्वीमधील अंतर किती? (MPSC 2017)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसिलव्हर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात? (Asst 2015)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsशेपूट आणि पाय असणारा हा उभरचर (Amphibia) वर्गातील प्राणी होय.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी किटक वर्गात येत नाही (Asst 2014)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsगांडूळ (Earthwarm) हा प्राणी कोणत्या संघात (Phylum) येतो.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsविंचू हा ……………. प्राणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsगोगल गाय ……..या संघात (phylum) मोडते ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents