विज्ञान सराव पेपर 279 Solve Now
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
विज्ञान सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 279
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 279
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणती थेरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधीत आहेत?
अ) नैसर्गिक निवडीचा सिद्धांत
ब) उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत
क) वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत
ड) वियोग सिद्धातCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsग्रिगोर मेंडल यांना जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते, कारण त्यांनी प्रथम अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री कोणती होती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआर्किओप्टेरीक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडनारा पृष्ठवंशीय प्राणी होता :
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsबिग-बॅग थेअरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूंचा सिद्धांत प्रथम — नी प्रस्तावित केला. (PSI 2014)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsआधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पारगुहिकेची क्षमता (cranial capacity) अधिक होती ? (PSI 2014)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsडीऑक्सरायबोन्यूक्लिईक अॅसिड DNA रायबोन्यूक्लिईक अॅसिड RNA यातील मुलभूत फरक खालील प्रमाणे आहे. (Group C 2019)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points1948 साली, झीया मेस मधून प्रथमच ट्रान्स्पोझॉनस्शो धून काढण्याचे श्रेय ——– यांना जाते. (Group C 2019)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या जनुकीय रुपांतरित पीकामध्ये जनुकीय अभियांभिकी तंत्राने अ जीवनसत्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत? (Group-C 2019)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsलिंगपरिवर्तित तांदुळ जो “सोनेरी तांदूळ” म्हणूनही ओळखला जातो, त्यास मुख्यत्वे काय असते? (Asst 2015)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsडीएनए (DNA) मध्ये थायमीन हा नेहमी कुठल्या ऑसिडशी जोडी बनवितो ? (MPSC 2014)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या (RNA) चे महत्वाचे कार्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसध्या इन्सुलिन (insulin) हे औषध कमी किंमतीत मिळते आहे. त्याचे कारण म्हणजे (Asst 2011)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘टिक्का’ रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो. (MPSC 2019)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. (Group-B 2019)
अ) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो.
ब) वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
A) जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतन जातात.
B) जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी ……. मध्ये आढळून येतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsफ्रेसनल्स बायाप्रिझम मध्ये . तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50cm आहे, अशा व्यक्तीच्या चष्माच्या भिगांचे नाभीय अंतर किती असेल ? (MPSC 2018)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएकमेकांपासून 1 मिलिमीटर अंतरावर असलेली दोन समांतर रेखाच्छीद्र पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर 500 नॅनोमीटर तरंगलांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतिकरण परिणामामुळे तयार झालेल्या पक्तींमधील अंतर किती ? (MPSC 2018)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण ‘प्रिझम’ मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ठ असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (separated) होतात.या दृक चमत्काराला ……….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएखादा व्यक्ती 2.0 मी. पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरीता भिंगाची शक्ती (पावर) किती असावी? (Group-B 2017)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsडोळ्याची व कॅमेऱ्याची रचना यात साम्य असते. या संदर्भात पुढील दोन विधाने पहा. (STI 2015)
अ) बुबुळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते.
ब) भिंगाचे स्नायू (सिलोअरी स्नायू) अंतर बदलण्याची व्यवस्था पहाते.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गीक घटनांचा परिणाम आहे. (Group B 2019)
अ) अपवर्त
ब) अपस्करण
क) अंतर्गत परावर्तन
ड) बाह्य परावर्तनCorrect
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents