स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नोकरी करण्याची संधी! विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु | SBI Recruitment 2023
SBI Recruitment 2023
- पदसंख्या: 28
- शेवटची तारीख: 26/06/2023
SBI Recruitment 2023
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “उपाध्यक्ष, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आणि सहायक महाव्यवस्थापक (मार्केटिंग) / मुख्य व्यवस्थापक (मार्केटिंग)” पदांच्या एकुण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे.
एकूण जागा : 28
पदाचे नाव & तपशील: उपाध्यक्ष, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आणि सहायक महाव्यवस्थापक (विपणन) / मुख्य व्यवस्थापक (मार्केटिंग)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- उपाध्यक्ष – 50 वर्षे
- वरिष्ठ विशेष कार्यकारी – 40 वर्षे
- वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख – 40 ते 50 वर्षे
- सहायक महाव्यवस्थापक (विपणन) – 35 ते 45 वर्षे
- मुख्य व्यवस्थापक (मार्केटिंग) – 30 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee: Rs 750/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुन 2023
निवड प्रक्रिया: मुलाखती
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा I
जाहिरात पहा II
ऑनलाईन अर्ज करा I
ऑनलाईन अर्ज करा II
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
SBI,
स्टेट बँक ऑफ इंडिया,
SBI Recruitment 2023
Table of Contents