1031 पदांची भरती सुरु, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नोकरी करण्याची संधी! | SBI Bharti 2023

SBI Recruitment 2023

  • पदसंख्या: 1031
  • शेवटची तारीख: 30/04/2023
1,927

SBI Recruitment 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक, सहाय्यक अधिकारी” पदांच्या एकुण 1031 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

 

एकूण जागा : 1031 जागा

पदाचे नाव & तपशील: चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक, सहाय्यक अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  60 ते 63 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023

निवड प्रक्रिया :  मुलाखती

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

SBI,

स्टेट बँक ऑफ इंडिया,

SBI Recruitment 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम